Link copied!
Sign in / Sign up
6
Shares

भोगीच्या दिवशी केली जाणारी भाजी

पौष महिन्यात , संक्रांतीच्या आदल्या दिवशी, म्हणजे १३ जानेवारीला भोगी करण्यात येते. भोगीच्या दिवशी विशिष्ट प्रकारचे जेवण करण्यात येते ते म्हणजे मुगाची डाळ व तांदूळ घालून केलेली खिचडी, बाजरीची किंवा ज्वारीची तीळ लावून केलेली भाकरी व लोणी, पावटे-गाजर- हरभरे- वांगी या सर्वांची मिळून भाजी वगैरे. देवाची व सूर्याची पूजा करुन वरील पदार्थांचा नैवेद्य दाखवितात.  घरातील सर्व स्त्रियाही ह्या दिवशी डोक्यावरून पाणी घेऊन स्नान करतात. या दिवशी सवाष्णीला जेवायला बोलवतात किंवा शिधा म्हणजेच भोगी देतात. या दिवशी करण्यात येणारी भाजी म्हणजे भोगीची भाजी ही  विशिष्ठ प्रकारे करण्यात येते.ती  कोणत्या प्रकारे करण्यात येते हे आपण पाहणार आहोत. साधारणतः थोड्या-फार फरकाने ही  भाजी वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारे करण्यात येते. 

स्त्रोत-मैथिलीज किचन मराठी 
Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon