Link copied!
Sign in / Sign up
18
Shares

या आरोग्यविषयक समस्यांवर याप्रकारे बेंबीला तेल लावा.

जर तुम्हाला लठ्ठपणा आणि स्नायूंच्या दुखण्याने त्रस्त असाल तर रोज बेंबीवर ऑलिव्हचे तेल लावा. असे केल्याने काही दिवसातच तुमची समस्या दूर होईल.

१. डोळे आणि मेंदूशी निगडित समस्या 

बदामाच्या तेलात जीवनसत्व अ मुबलक प्रमाणात असते आणि हे बदामाचे तेल रोज बेंबीला लावल्याने डोळे आणि मेंदूविषयक समस्या कमी होण्यासाठी नक्कीच मदत होईल. 

ज्यामुळे डोळे व मेंदू संबंधित समस्या दूर होण्यास मदत होते.

२. उष्णता कमी करण्यासाठी 

 रोज बेंबीवर नारळाचे तेल लावल्याने ते  शरीरातील उष्णता दूर करण्यात आपली मदत करतात.

३. सर्दी आणि कफाची समस्या 

 रोज बेंबीवर तिळाचे तेल लावा. असे केल्याने तुमची सर्दी व कफाची समस्या दूर होण्यास मदत होते.

४. सायनस आणि मेंदू संबंधित समस्या 

जर तुम्हाला सायनस किंवा मेंदूशी संबंधित काही त्रास होत असेल तर त्यासाठी तुम्ही रोज बेंबीवर त्रिफळाचे तेल लावायला सुरुवात करा. हे तुमच्या मेंदूसंबंधित आणि सायनसच्या समस्या कमी करण्यास मदत करेल.

५. त्वचेविषयक समस्या 

 त्वचारोगांसाठी कडुलिंबाचे तेल हे उपयुक्त असते. हे तेल जर रोज बेंबीला लावेल तर यामुळे त्वचेचे रोग होण्यास उपयोग होतॊ. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon