Link copied!
Sign in / Sign up
406
Shares

बाळाला जन्म देताना टिपलेले काही थरारक क्षण

 बाळाला जन्म देणे, एक छोटासा जीव जन्माला घालणे हे खूप सुंदर असते. असे असले तरी बाळाला जन्म देण्यासाठी गरोदरपणात आणि जन्म देताना स्त्रीमध्ये अनेक शाररीक बदल घडतात. नॉर्मल प्रसूतीद्वारे म्हणजेच योनीद्वारे बाळाला जन्म देताना लहान आकाराच्या योनीचे आकारमान अत्यंत अद्भुतपणे बदलते. नैसर्गिकरित्या म्हणजेच योनीद्वारे बाळाला जन्मं देताना योनी खूप महत्वाची भूमिका बजावते.असेच बाळाला जन्म देताना योनीत होणारे बदल आणि बाळाच्या जन्म आपण पाहणार आहोत.

 बाळाला जन्म देतानाच्या सुरवातीच्या क्षणाचे छायाचित्र आहे. बाळाचे डोके बाहेर येण्याच्या तयारीत दिसत आहे. 

 

 

आपल्या बाळाचा चेहरा पहिल्यांदा बघण्यासारखा दुसरा आनंद नाही. बाळाचे डोके हळू-हळू बाहेर येत आहे. थोड्याच वेळात बाळाची मान बाहेर येईल .

 

 हे बघा य छायाचित्रात बाळाचा चेहरा दिसत आहे.  हे फार दुर्मिळ आहे.ज्यामध्ये बाळाचा चेहरा प्रथम बाहेर येताना दिसत आहे

 

या छायाचित्रात वेदना आणि जन्म देतानाच तो क्षण अचूक टिपला आहे. खरं बाळाला या जगात आणताना आईला होणारा त्रास तिच्या चेहऱ्यावर दिसत आहे.

 

हा एक फोटो प्रसूती दरम्यान समस्या निर्माण झालेल्या प्रसूतीच्या तिच्या शरीरात त्यावेळी प्लेटलेटची संख्या कमी होती आणि तिचा जन्म झाल्यानंतर तिला तीव्र रक्तस्त्राव होण्याची शक्यता होती. पण डॉक्टरांच्या कृपेने तसे झाले नाही

 

या आईने आधीच खूप वेदना सहन केल्या आहेत. आणि बाळाचा डोके आणि खांदे बाहेर आले आहे. हे बाळ या जगात येण्याच्या वाटेवर आहे. तुम्ही या छायाचित्रात बाळाचा गोंडस चेहरा बघू शकता. 

 

बाळाला बाहेर काढताना वारंवार डोक्यावर दाब आल्याने बाळाचे डोके काही ठिकाणी दाबले गेल्यासारखे दिसत आहे. 

 

या छायाचित्रात बाळ पायाळू असून त्याचे पाय बाहेर येताना दिसत आहेत. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon