Link copied!
Sign in / Sign up
37
Shares

बाळाच्या जन्मासाठी गरोदरपणात योनीत हे बदल घडतात

स्त्रियांची रचना निसर्गाने खूप विचारपूर्वक केली आहे. कारण ज्यावेळी स्त्री गरोदर होते त्या वेळी तिच्यात सर्व पेलण्याची शक्ती येऊन जाते. आणि तिचे शरीरातील सारे अवयव प्रत्येक जबाबदारी उठवायला तयार असते. आणि तिच्यात समजून, ऐकून घेण्याचाही बदल होत असतो. हा कालावधी तिच्यासाठी पुरुषांपेक्षा अधिक “मॅच्युर’ (प्रौढ) होण्याचा असतो. आणि हे पुरुषही मान्य करतात. या लेखात तुम्हाला स्त्रियांच्या महत्वाच्या अवयवांविषयी सांगणार आहोत. खरं म्हणजे या खूप संवेदनशील आणि आरोग्याच्या दृष्टीने महत्वाच्या विषयावर कोण बोलत नसते.

स्त्रीची योनी आणि मादी पेल्वीस (pelvis) च्या विषयी सांगणार आहोत. आणि यामध्ये जे काही बदल होतात, त्याच बदलामुळे स्त्री बाळाला जन्म देत असते.

१) स्त्रीचे पेल्वीस(pelvis) ओटीपोटाच्या आतली रचना  

ह्या भागावरून आजही मेडिकल क्षेत्र निसर्गाच्या रचनेला प्रणाम करतं. मेडिकल संशोधकांना ह्या भागाविषयी आकर्षण आहे कारण आजही त्याचा योग्यप्रकारे शोध लावता आला नाही की, इतक्या पातळ भागामधून टरबूज एवढे बाळ कसे जन्म घेते ? आणि हा भाग पातळ तर असतोच पण खूप तंग पण असतो.

२) बाळ कसे जन्म घेते ह्या भागात

असे सांगण्यात येते की, पेल्वीस चा आकार बाळाचा जन्माच्या वेळी बदलून जात असतो. हे relaxin नावाच्या संप्रेरकांमुळे (हार्मोन) होत असते. आणि पेल्वीस त्या ठिकाणी आसपासच्या स्नायूंना ढिले करून देते. ह्यामुळे जन्माची नाळ मोठी होऊन जाते आणि बाळ व्हायला किंवा बाळाचा जन्म व्हायला सोपे जाते.

३) स्त्रियांच्या पेल्वीस मधला बदल हा २५ वर्ष वयाच्या पर्यंत येत असतो. आणि त्यानंतर शरीरामध्ये शारीरिक बदल ४० वर्ष वयामध्ये येत असतो.

४) आणखी एका शोधात सांगितले जाते की, पुरुषांच्या शरीरात टेस्टोटेरोन हार्मोनमुळे बदल होत असतो, परंतु हा बदल त्यांच्या किशोरावस्था पर्यंत सीमित असतो. त्यानंतर जेव्हा पुरुष किशोरावस्था ओलांडतात तेव्हा त्यांच्या पेल्वीसच्या भागात बदल बिलकुल होत नाही. त्यांची कंबर एकसमानच असते.

 

५) जन्मापासून ते १० वर्षापर्यंत स्त्री-पुरुषांची कंबर सारखीच असते. त्यानंतर स्त्रीची बदलायला लागते. आणि ती बाळाच्या जन्मासाठी बदल घेत असते. आणि त्यामुळे बाळ सुलभरीत्या प्रसूत होईल. ४० वर्ष होत -होत स्त्रीचे पेल्वीस पुरुषांच्या ओटीपोटासारखे (पेल्वीस) होऊन जाते. आणि या वेळेपर्यंत येत-येत स्त्रियांची प्रजजन शक्तीसुद्धा कमी होऊन जाते.

६) रजोनिवृत्ती मध्ये स्त्रीची कंबर खूप पातळ आणि आकुंचन पावते. कारण म्हातारपणी आपल्या शरीराला सांभाळू शकेन. ह्यामुळे शरीराच्या खालच्या भागाला आराम मिळून कोणताही त्रास होत नाही.

खरंच किती अद्भुत आहे ना ! महत्वाच्या प्रश्नाविषयी तुम्हाला माहिती मिळाली तेव्हा इतरांनाही हा लेख शेयर करून त्यांनाही शिक्षित करा.


Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon