Link copied!
Sign in / Sign up
113
Shares

० ते ६ महिन्याच्या बाळाच्या आहाराविषयी काही गोष्टी

    बाळाचा आहार ह्या संबंधी खूप आईंना चिंता असते. कारण त्यांच्या बाळाचे पोट पूर्णपणे भरतेय का ? आणि बाळाच्या जन्म झाल्यावर आईच्या दुधाशिवाय इतर आहार देता येत नाही. कारण बाळाची पचन क्रिया पूर्णपणे सुधारली नसते, त्याची रोग प्रतिकार शक्ती पूर्ण विकसित झाली नसते म्हणून त्याला लगेच ऍलर्जी किंवा तो आहार बाळाला पचत नाही. त्यामुळे स्तनपान देत असतात. आणि स्तनपानतून पूर्ण पोषक घटक बाळाला मिळत असतात. तेव्हा ह्या ब्लॉगमधून आपण बाळाच्या आहाराविषयी काही पैलू समजून घेऊ.

१) बाळाला दूध पाजल्यावर बाळानं उलटी केली नाही आणि सगळं काही ठीक असलं तर २ ते ३ तासांनी बाळाला परत भूक लागेल. आईचे दूध हे जंतुनाशक असते. आणि त्यातून इम्यून सिस्टम ही लवकर विकसित होते.

२) बाळाला अंगावर पाजल्यामुळे स्त्रियांचे वजन कमी होत असते. आणि तुमच्या गर्भाशयाचा आकार ही पूर्ववत होत असतो. आणि आताच्या संशोधनानुसार स्तनपानामुळे स्तनाचा कॅन्सर होण्याची शक्यता खूप कमी होत असते.

३) बाळाला सुरुवातीच्या ३ महिन्यापर्यंत फक्त दूधच द्यावे. बाळाला ३ रा महिना लागला की, बाळाला हळूहळू इतर आहाराची सवय लावावी. पण प्रथम दोन महिन्यात आईला पुरेसे दूध येत असेल तर आईचेच दूध बाळाला पाजावे.

४) खूप मातांना शंका असते की, माझे दूध बाळाला पुरेसे ठरत नाही आहे. तेव्हा बाळाला आईचे दूध योग्य प्रमाणात मिळत नाही ही ह्या लक्षणावरून कळू शकते.

* बाळाचे वजन चांगले वाढू लागते, दूध पिऊन झाले की, बाळाला खूप गाढ शांत झोप लागते. त्याला शु खूप होते. आणि शी सुद्धा दिवसातून २ ते ३ वेळा होत असते. ही लक्षणे असली की, समजून घ्यावे बाळाला आईचे दूध पुरेसे मिळत आहे.

५) आणि जर दूध पिऊन झाल्यावरही बाळ रडत असेल तर समजून घ्यावं की, त्याची भूक भागली नाही. बाळाच्या खालच्या ओठाच्या शेजारी बोट ठेवून पाहावं. जर बाळाने चोखल्यासारखे केले तर त्याला अजून भूक लागली आहे असे समजून दूध पाजावे.

६) तुम्ही वरच दूधही चालू करू शकतात गायीची दूध उकळून घ्यावे त्यात थोडी साखर मिसळून द्यावी. आणि ते दूध थंड करून बाळाला वाटी- चमच्याने पाजावे. बाटली खूप वापरू नका. तिची सवय बाळाला लागलीच तर ती सुटत नाही. आणि सहा महिन्यानंतर कोणता आहार सुरु करावा ह्यासाठी ब्लॉग लिहला आहेच तो तुम्ही बघू शकता. 

हॅलो मॉम्स... आम्ही तुमच्यासाठी एक खुशखबर घेऊन घेऊन आलो आहोत.

Tinystep ने तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी नैसर्गिक घटक असलेले फ्लोर क्लिनर लॉन्च केले आहे. जे तुम्हांला आणि तुमच्या बाळाला जंतूंपासून आणि हानिकारक केमीकल्स पासून दूर ठेवेल. चला तर मग जंतूंना आणि हानिकारक केमिकल्सला नाही म्हणूया... हे फ्लोर क्लिनर वापरून बघा आणि तुमची प्रतिक्रिया आम्हांला कळवा. तुम्ही हे फ्लोर क्लिनर इथे ऑर्डर करू शकता

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon