Link copied!
Sign in / Sign up
1
Shares

बाळाचे पहिल्या दिवशीचे फोटो आणि आई-वडिलांचे भावुक क्षण

लहान मुलाचा जन्म हा असा क्षण असतो जो प्रत्येक जोडप्याला भावुक बनवतो. प्रसूतीच्या वेळी आई दमलेली असते,एवढ्या वेदनानंतर आपल्या इवलुश्या पिल्लाला घेताना आई आणि वडील कसे भावुक होता हे डच छायाचित्रक मेरी फॉरमाउंट(Marry Fermont) हिने अचूकपणे  टिपले आहे.

हॅलो आई (जन्म होतानाच फोटो)

२. आई मी येत आहे. 

३. आई....

४. आपल्या इवलुश्या बाळाला पहिल्यांदा हातात  घेतल्यावर आईला अश्रू आवरता आले नाही. 

५. सुखद भेट 

६.बाळाला बघून बाबांना देखील अश्रू आवरता आले नाही. 

७. सुटकेचा निःश्वास 

८. तिच्या रडण्याने त्यांच्या चेहऱ्यवर हसु आले. 

९. आई घाबरू नको तू नीट पकडलं आहेस मला. 

१०. बाबा रडू नका मी आलोय,आणि मी ठीक आहे.

 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon