बाळाचा जन्म झाल्यावर प्रत्येक क्षण स्मृतीच्या कप्यात आपण कैद करत असतो. पण आता तंत्रज्ञान उपलब्ध झाल्यावर त्याचा उपयोग करून ते क्षण, तुम्ही चिरकाल संग्रहित करू शकता. खूप दिवसापर्यंत ह्या आठवणी तुमच्यासोबत राहतील. आणि काही वर्षानंतर हे क्षण पुन्हा फोटोत बघून स्वतःला त्या आनंदी क्षणात गुंतवू शकाल. आणि काही फनी फोटोमधून साऱ्या कुटुंबाला हसायला मिळेल. चला तर मग असे प्रसंग कॅमेऱ्यात कैद करूया.
१) ज्या ठिकाणी बाळाचा जन्म झाला असेल ते इस्पितळ
www.google.com
२) मजेशीर एकत्र कुटुंबाचा
www.google.com
३) सेल्फी
४) बाळाचा कोमल पायाचा
५) बाळ झोपलेलं असताना
६) बाळ लहान असताना: आईचा व बाळाचा
७) भाऊ - बहीण असतील तर दोघांचा
८) बाळाचे मजेशीर कुरळे केस असताना
९) बाळ रांगत हसताना
१०) बाळाची पहिल्यांदा जमिनीवर पाऊल पडतात त्यावेळी
११) आजी-आजोबांसोबत
१२) जेव्हा बाळ पहिल्यांदा प्लेट घेऊन खातो तेव्हा
१३) त्याच्या आवडणाऱ्या खेळणासोबत
