Link copied!
Sign in / Sign up
22
Shares

तुमचे बाळ पोटात असताना काय-काय करते पाहायचे आहे ? मग हा व्हिडीओ पहा.

किती नवल आहे ना एक नवीन जीव जन्माला घालण्याची अनन्य साधारण क्षमता स्त्रीला मिळाली आहे. ज्यावेळी तुम्ही गरोदर असता, त्यावेळी जणू भावनांच्या चढ-उतार मधून जात असता. कारण यावेळी विविध प्रकारच्या भावना स्त्रीच्या मनात दाटून आलेल्या असतात. या काळात बऱ्याच वेळा त्रास होत असताना देखील डोळ्यातून आनंदाचे अश्रू डोळ्यात येत असतात.

एके-एका दिवसाने तुमचे बाळ वाढत असते. अश्यावेळी तुम्हांला बऱ्याचदा असे वाटत असले ना जर पोटाला एक खिडकी असती आणि मी त्यातून जर बाळाला बघू शकले तर. बाळाची वाढ कशी होत आहे. बाळ या क्षणाला काय करत असेल. या सगळ्या गोष्टी बघण्याची तुमची खुप इच्छा होत असले तर बरोबर ना ?

चला तुमच्यासाठी आम्ही एक छोटी खिडकी देत आहोत…. आधुनिक तंत्रज्ञानाची खिडकी याद्वारे तुम्हांला बाळ काय करत आहे ते बघायला मिळेल ते कसं स्वतः भवती कसं फिरतं चेहऱ्यावरचे हाव-भाव कसे बदलतं

तुम्ही तुमच्या लहानग्यांची पोटात वाढ होताना बघू शकता अगदी त्याच्या एक लहान पहिल्या महिन्यापासून ते तुमच्या कुशीत येणाऱ्या बाळ अशी वाढ तुम्ही थ्री-डी फोर -डी या तंत्रज्ञानाच्या साह्याने बघू शकता. यासाठी पुढील व्हिडीओ पहा.

 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon