Link copied!
Sign in / Sign up
0
Shares

बाजरीची पौष्टिक खिचडी (व्हिडीओ)

 

आपण मुगाची,साबुदाण्याची खिचडी ऐकली असेल पण बाजरीची पौष्टिक खिचडी बनवता येते. बाजरी मूलतः गरम असल्याने थंडीच्या दिवसात ही आरोग्यास उत्तम असते. बाजरीची खिचडी थंडीच्या दिवसात मुलांना तसेच प्रौढांना आरोग्यास उत्तम असते. बाजरी मुळात गरम असल्याने गरोदर असताना या खिचडीचे प्रमाणात किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने सेवन करावे.

'

फोटो आणि व्हिडीओ स्रोत -बिंग मराठी 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon