Link copied!
Sign in / Sign up
0
Shares

बाहेरचे खाताना या गोष्टी पाळा


उत्तम आरोग्यासाठी घरी तयार केलेला प्रमाणत तेलाचा आणि मिठाचा वापर केलेला सुपाच्य आहार केव्हाही उत्तम परंतु कधी कधी काही कारणाने किंवा प्रवासात असताना बाहेरील पदार्थ खाण्याशिवाय पर्याय नसतो. अश्यावेळी काही गोष्टी पळाल्यास ते आरोग्यास उत्तम ठरू शकते. त्या गोष्टी पुढील प्रमाणे 

१. पांढऱ्या ब्रेडची किंवा पावाचे सेवन शक्यतो टाळा.सततच्या पांढऱ्या ब्रेड किंवा पावाच्या सेवनाने पचनसंस्थेत समस्या निर्माण होऊ शकते.

२. मैद्याच्या प्रकारचे पदार्थ टाळा. 

३. ब्रेड खात  असाल तर त्यावर बटर घेऊ नका, तसेच कोणत्याही प्रकारचा पोळीचा प्रकार मागवल्यास जसे रोटी,नान  असे काही मागवल्यास त्यावर बटर घेऊ नका 

४. सलाड खाणार असाल तर त्यात फॅट वाढवणारे आणि तेल आणि व्हिनेगर युक्त ड्रेसिंग घेऊ नका. 

५. कमी तेलकट पदार्थ मागवा

६. जर कोणताही मांसाहारी पदार्थ मागवाणार असाल तर तो तळलेले खाणे टाळा, चिकन मागवताना सोलून साफ केलेले चिकन खावे.

७. प्रक्रिया केलेले हवाबंद पदार्थ खाणे टाळा 

८. रसायनयुक्त थंड पेय टाळा 

य गोष्टी अगदी वाटत असतील तरी आरोग्यासाठी पाळणे आवश्यक आहेत. कधी तरी पथ्य बाजूला ठेऊन खाण्यास हरकत नाही परंतु ज्यांना सतत बाहेरचे खावे लागते त्यांनी या गोष्टी पाळल्यास त्या  आरोग्यास हितकारक ठरू शकतात. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon