Link copied!
Sign in / Sign up
0
Shares

उन्हाळ्यात अश्या प्रकारे कपडे निवडा

 

उन्हाळा म्हणजे घाम आणि गरम अश्यावेळी कपड्यांची निवड करताना काळजी घेतली की घाम आणि उकाडा कमी होण्यास मदत होते 

१. या काळात घाम टिपला जाणारे असे सुती कपडे वापर, शक्यतो सिथेंटीक कपडे वापराणे टाळा यामुळे घाम साचत नाही. 

२. गडद रंगांचे कपडे सूर्यकिरण आणि उष्णता फिकट रंगापेक्षा जास्त आणि लवकर शोषून घेतात, त्यामुळे जास्त गरम होण्याची शक्यता असते. त्यामुळे गडद म्हणजेच डार्क रंगाचे कपडे वापराणे टाळावे. या काळात  फिकट रंगाचे फिकटसर गुलाबी, पांढरा, पिवळा आणि पेस्टल शेड्‍स वापराव्या ज्यामुळे कमी उकडते. 

३. खूप घट्ट कपडे घालणे टाळावे यामुळे त्वचाविषयक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे सैलसर आणि तुम्हांला  आरामदायक वाटणारे कपडे वापरावे. 

४.  पांढऱ्या रंगमध्ये सूर्याची किरणे परावर्तित  करण्याची क्षमता असते त्यामुळे उकाडा आणि उन्हाची दाह कमी जाणवते त्यामुळे या रंगाचे कपडे वापरल्यास नक्कीच फायदा होतो

५. कॉटनच्या पॅन्ट, कॉटनचे फिकट रंगाचे शर्ट असा पेहराव असावा, तसेच स्त्रियांनी  देखील या काळात कॉटनचे ड्रेस आणि 

६. अंगभर कपडे घाला,उन्हाचा संप्रर्क जितका कमी होईल तितके बरे (कोवळे उन्ह चालते )

७.स्वच्छ धुतलेले कपडे घाला,तेच-तेच कपडे न धुता घालणे टाळा.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

We have a great opportunity for you. You can EARN up to Rs 10,000/- every month right in the comfort of your own HOME. Sounds interesting? Fill in this form and we will call you.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon