Link copied!
Sign in / Sign up
44
Shares

हिवाळ्यात अश्याप्रकारे लहान मुलांची काळजी घ्या.

हिवाळा सुरु होतातच लहान मुलांची सर्वप्रकारे काळजी घेणे आवश्यक असते अगदी त्याच्या आहार पासून ते त्यांच्या कपड्या पर्यंत. आहारात उष्णता वाढवणारे पदार्थांचा समावेश करणारे आवश्यक असते.

१. शरीरात उष्णता निर्माण करण्यासाठी हे करा.

अंघोळीआधी मुलांची तेलाने मालिश करावी. त्यानंतर कोमट पाण्याने त्याची अंघोळ घालून बाळाला कोवळया उन्हात घेऊन बसावे 'ड' जीवनसत्व मिळत असते.

 

२. आहार

या दिवसात शरिरात उष्णता निर्माण करणार आहार मुलांना द्यावा. त्यात सुकामेवा,बाजरीचे पदार्थ याचा समावेश करा. तसेच थंडीत तहान फार कमी लागते त्यामुळे थोड्य-थोड्या वेळाने कोमट पाणी मुलांना देत राहा, त्यामुळे शरिरातील पाण्याचे प्रमाण योग्य राहील.

३. उबदार कपडे

या दिवसांत सकाळच्या वेळात उन्ह येई पर्यंत मुलांना स्वेटर आणि मोजे घालून ठेवा दुपारी थोडा वेळ स्वेटर आणि मोजे काढून ठेवा. आणि संध्याकाळी पुन्हा उबदार कपडे घाला 

 

 

 

 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon