Link copied!
Sign in / Sign up
26
Shares

असे अविस्मरणीय क्षण फोटोत जपून ठेवा. . .


तुमच्या बाळाचे लहानपणीचे क्षण खूप खास असतात ते कधी पुन्हा येणारे नसतात. आणि हे क्षण खूप घाईत अनेक कारणास्तव हातातून निसटून जातात. आणि काही वर्षानंतर तुम्हाला वाटते की, त्यावेळी आपण हे क्षण कॅमेरात कैद करायला पाहिजे होते. ते क्षण तुमच्या स्मृतीच्या कुपीत असतात पण बाळ मोठे झाल्यावर विचारते की, मॉम मी कसा दिसत होतो तेव्हा आठवण येते. ‘ओह नो ते राहून गेले.’ तेव्हा अशी संधी वाया न घालवता मॉम व बेबी चे खूप अविस्मरणीय क्षण कॅमेरात काढून घ्या.

१) मॉम त्यावेळी तू खूप सुंदर होतीस ..... माझ्यासाठी


२) आई तुझ्या डोळ्यात विश्व पाहिले त्यावेळी .....


३) कधी कधी वाटायचे माझे बाळ मोठे व्हायलाच नको


४) आईजवळ राहिल्यावर खूप सुरक्षित वाटते


५) आई तूच माझी पहिली आयडॉल आहे


६) हा क्षण कधीच विसरू शकत नाही


७) तू मला झोपवायला लागली आणि तूच झोपली


८) पहिल्यांदा बाहेर आल्यावर घेतलेला सेल्फी


९) वडिलांसोबत मी आणि तू मॉम


१०) तूच माझी पहिली आणि शेवटची मैत्रीण

आणि हे क्षण कॅमेरात घेऊन घ्या नाहीतर बाळ मोठे झाल्यावर विचारेल कारण आताची बाळ खूप टेक्नोसॅव्ही झाली आहेत आणि होणार आहेत. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon