Link copied!
Sign in / Sign up
3
Shares

असे बनवा झाडांसाठी घरच्या-घरी खत

ज्यांना बागकामाची झाडे लावण्याची त्याची निगा राखण्याची आवड आहे अश्यासाठी झाडांची निगा राखताना झाडांसाठी खतांची आवश्यकता नेहमीच लागते. यासाठी घरच्या-घरी काही जास्त खर्च न करता आणि घरच्या-घरी नैसर्गिक खत ,सेंद्रिय खत कसे बनवाल हे जाणून घेऊया.

घरच्या-घरी ओला कचरा पाला पाचोळा, भाजीपाल्याचा कचरा, फळ-फुलांचा कचरा, लाकडाचा भुसा, नखे, केस, खरकटे अन्न, हाडे, मांस, माशांचे काटे, नारळ, शहाळे करवंट्या यांच्या आधारे झाडांसाठी खते घरच्या-घरी नैसर्गिक खत बनवत येईल हे कसे बनवायचे हे आपण पाहूया

१. बारीक छिद्रे असलेले प्लॅस्टिकची बास्केट घ्यावी . त्यात सगळा ओला कचरा टाकावा. आपल्या घरात जर जास्त अन्न वाया जात असेल तर थोडी सुकी पाने, वाया गेलेले अन्न, त्यावर परत थोडी सुकी पाने असे थर लावावेत.

२. सुकी पाने आतिरिक्त ओलावा शोषून घेतात व त्यांच्या वापरामुळे मध्ये पोकळी राहते. त्यामुळे हवा खेळती राहते.

३. भाज्यांचे/फळांचे अवशेष किंवा सुरीने बारीक करावे . जेवढे बारीक होईल तेवढे लवकर कुजतील.

४. कुजण्यासाठी खरे म्हणजे कोणतीही गोष्टींची आवश्यकता नसते. तरीही कुजण्याची गती वाढवायची असेल तर वड/ पिंपळ/ उंबराखालील माती थोडी त्या बास्केट मध्ये घालावी.

५. दर ४-८ दिवसांनी थोडी माती टाकावी. जर जास्त ओलावा असेल तर कधी कधी दुर्गंधी येण्याची शक्यता असरे येतो व बास्केटला झाकण लावावे आणि अधुनमधून हळद पाण्यात मिसळून त्यावर शिंपडावे.

६. फळे, भाज्यांचा कचरा कुजण्यास जास्त वेळ लागतो, मात्र दरुगधीची शक्यता जवळपास नसतेच, मात्र शिजलेले अन्न कुजण्यास कमी वेळ लागतो त्याला दुर्गंधी येण्याची शक्यता असते.

७. सेंद्रिय घटक कुजताना त्यांना योग्य प्रमाणात ओलावा व भरपूर प्रमाणात सर्व बाजूंनी हवा मिळणे फार महत्त्वाचे असते. त्यासाठी

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon