Link copied!
Sign in / Sign up
3
Shares

जाणून घ्या मूत्रपिंडावर दाब कश्यामुळे येतो


एक व्यक्ती सहसा एका दिवसात अनेक वेळा लघवीला जाते. मूत्रपिंडावर आलेल्या दबावामुळे ही इच्छा निर्माण होते. या दबावाकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केले जाते. तथापि, काही लोकांना हा सतत दबावाचा अनुभव येतो आणि तो एक वेदनादायी असतो. हे सामान्य नाही आणि यामुळे इंटरस्टीअल सिस्टिटिसमुळे होऊ शकते. ही स्थिती कधी कधी 'मूत्रपिंडावरील  दाब' म्हणूनही ओळखली जाते.

वैद्यकीय क्षेत्रात अंतर्स्थानी पेशीचा दाह होतो तो मूत्राशयावर दाब येण्यास कारणीभूत ठरतो का? हे निश्चित झालेले नाही. साधारणपणे, मूत्राशय भरल्यानंतर मेंदूला स्वच्छतागृहाकडे जाण्याचे संकेत पाठवले जातात. शरीरात या संवादाचा अर्थ लघवी करण्याची आवश्यकता आहे असा लावला जातो. संशोधकांना असा संशय आहे की, मूत्राशयावर सतत येणारा ताण येणाऱ्या लोकांमध्ये, लघवीचे संकेत गरजेपेक्षा जास्त वेळा पाठविले जातात. 

आज आपण 'मूत्रपिंडावर  दाब' निर्माण होण्यास नेमकी काय हे जाणून घेऊ 

ऍलर्जी

संसर्ग

आनुवंशिकता

मूत्राशय अस्तराचे नुकसान झाल्याने

रोगप्रतिकारक यंत्रणेचा परिणाम

धोक्याची घंटा 

इंटरस्टीअल सिस्टिटिस हे घटक दबाव वाढविण्यास कारणीभूत ठरू शकतात. मुलांपेक्षा प्रौढांमध्ये हा धोका सामान्यपणे दिसतो. उदाहरणार्थ, पुरुषांच्या

तुलनेत महिलांना दुप्पट प्रमाणात मध्यवर्ती पेशींचा दाह होतो,' असे अमेरिकेतील मधुमेह आणि पचन आणि किडनी आजारांवर संशोधन करणाऱ्या राष्ट्रीय संस्थेने त्यांच्या आरोग्य अहवालात म्हटले आहे. इतर आरोग्य परिस्थितीमध्ये असल्यास त्यामुळे देखील मूत्रपिंडावर दबाव निर्माण होतो. या परिस्थितीत चिडचिडेपणा, वैताग वाढण्याची शक्यता असते.

लक्षणे

मध्यवर्ती पेशीचा दाह हे या दबावाचे ठळक लक्षण आहे. हे लक्षण सौम्य असले तरी त्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. सतत असा दबाव येणे, वेदना होणे मध्यवर्तीचा पेशींच्या दाहाचे प्रमुख कारण आहे. सतत स्वच्छतागृहात जाणे, संभोगाच्यावेळी वेदना होणे, ओटीपोटात अस्वस्थता, वारंवार

लघवीचे प्रमाण कमी होणे इत्यादी

एखाद्या व्यक्तीच्या मूत्रमार्गात संसर्ग झाल्यास मध्यवर्ती पेशींचा दाह सहज होतो. यातील बहुतेक लक्षणे सारखी असतात. तथापि, मूत्रमार्गात संसरंग होण्यास विविध कारणे असतात आणि त्याकडे दुर्लक्ष करू नये

- लघवीमधून रक्त जाणे

- मूत्राचा रंग गडद

- मूत्राला विशिष्ठ अशी दुर्गंधी

- लघवी करताना दाह होतो

- ताप येतो

ही  काही सामान्य लक्षणे आहेत 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon