Link copied!
Sign in / Sign up
2
Shares

अशी करा रवा आंबोळी


ही  पाककृती आम्हांला दिपाली जठार यांनी पाठवली आहे. 

साहित्य -

१/२ वाटी उडीद डाळ,१ वाटी रवा,मीठ

कृती 

डाळ २ तास भिजत ठेवा नंतर बारीक वाटा, रवा कमी पाण्यात भिजवून वाटलेल्या डाळीत मिक्स करा. ६ तास हे मिशरण झाकून ठेवा. नाॅनस्टीक तव्यावर तेल न लावता मीठ घालून जाडसर आम्बोळी सोडा. दोन्ही बाजूने चागंली भाजा पोष्टीक आम्बोळी तयार

 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon